हैदराबाद – आयपीएलमधील 39 वा क्रिकेट सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये बंगळूरू येथे थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूने लागला असून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
Match 39. Chennai Super Kings win the toss and elect to field https://t.co/DsOWv5xfoj #RCBvCSK #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2019
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ –
पार्थिव पटेल, विराट कोहली, एबी डी विलियर्स, मोईन अली, अक्षदीप नाथ, मार्कस स्टोइनिस, पवन नेगी, डेल स्टेन, उमेश यादव, युज़वेंद्र चहल, नवदीप सैनी
चेन्नई सुपर किंग्स संघ –
शेन वॉटसन, फाफ डू प्लेसी, सुरेश रैना, अंबाति रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, इमरान ताहिर, दीपक चहर