छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मातृशोक

रायपूर – छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मातृशोक झाला आहे. भूपेश बघेल यांच्या आई बिंदेश्वरी बघेल यांचं आज सायंकाळी रायपूरमधील रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये निधन झालं असून त्यांच्या निधनाबाबत देशभरातील जेष्ठ नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel’s mother Bindeshwari Baghel passes away at Ramkrishna Hospital in Raipur. (File pic of Bhupesh Baghel) pic.twitter.com/mh05ji7U4K

— ANI (@ANI) July 7, 2019

भूपेश बघेल यांच्या आई बिंदेश्वरी बघेल यांच्या निधन वृत्ताबाबत दुःख व्यक्त करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर संदेश दिला आहे.

छतीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेश बघेल जी की माताजी के दुःखद निधन का समाचार प्राप्त हुआ,पिछले कुछ समय से वे अस्वस्थ थी।

परिवार के प्रति मेरी शोक संवेदनाएँ।
ईश्वर उन्हें अपने श्रीचरणो में स्थान व पीछे परिजनो को यह दुःख सहने की शक्ति प्रदान करे।

— Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) July 7, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.