चारु आणि राजीव सेनने एकमेकांना केले अनफॉलो

“मेरे अंगने में’मधील चारु आसोपा आणि राजीव सेन या नवदाम्पत्याच्या संसारामध्ये दोनच महिन्यांमध्ये आपत्ती यायल लागली आहेत, असे जाणवते आहे. कारण या दोघांनी एकमेकांना सोशल मिडीयावर अनफॉलो केले आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईल पिक्‍चर्समध्ये जोडीचे फोटो काढून टाकून स्वतःचे एक एकेटे फोटो टाकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चारू गूढ मेसेज पोस्ट करत होती. त्याचा अर्थच कोणाला समजत नव्हता. बऱ्याच दिवसांपासून या नवदाम्पत्याने आपले एकत्रित फोटोही पोस्ट केलेले नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.