पुणे – दुरांतो एक्‍स्प्रेसच्या मार्गात बदल

पुणे – राजस्थानमध्ये सुरू असलेल्या गुज्जर आंदोलनामुळे दुरांतो एक्‍स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पुण्याहून मंगळवारी सकाळी 11.15 वाजता सुटणाऱ्या निजामुद्दीन दुरांतो एक्‍स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ही गाडी दौंड, मनमाड, भुसावळ, भोपाळ, आग्रा मार्गे वळवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने कळवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.