बावनकुळे म्हणतात, ‘…तोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत’

Chandrashekhar Bavankule on Devendra Fadanvis – एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे गट व भाजपचे सरकार सत्तेत आले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येतील असे कयास बांधण्यात येत होते. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ऐन वेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करत सर्वांनाच धक्का दिला. शिंदे यांच्या … Continue reading बावनकुळे म्हणतात, ‘…तोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत’