झुलन गोस्वामीच्या आयुष्यावरील ‘चकडा एक्सप्रेस’ बायोपिकचे शूटिंग पूर्ण; अनुष्का शर्माने शेअर केले खास फोटो

Chakda Express – भारतात क्रिकेटला सर्वात जास्त चाहता वर्ग असून या खेळाबाबत लोकांचं प्रेम अनेकवेळा पाहायला मिळालाय. क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे भारतीय खेळाडूंवर चित्रपट देखील बनवण्यात आले आहेत. मागील काही काळापासून चर्चेत असलेल्या ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट भारताची माजी दिग्गज क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आणि तिच्या कारकिर्दीवर बनवण्यात आला आहे. यामध्ये … Continue reading झुलन गोस्वामीच्या आयुष्यावरील ‘चकडा एक्सप्रेस’ बायोपिकचे शूटिंग पूर्ण; अनुष्का शर्माने शेअर केले खास फोटो