चाकणचा जनावरांचा बाजार बंद

राजगुरूनगर -चाकण येथे करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शनिवारी (दि. 18) बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार भरणार नाही.

शनिवारचा बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.