हसमुख अधिया बडोदा बॅंकेचे अध्यक्ष

नवी दिल्ली -केंद्र सरकारने माजी वित्त सचिव हसमुख अधिया यांची बॅंक ऑफ बडोदाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बडोदा बॅंक, विजया बॅंक आणि देना बॅंकेचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे देशातील ती तिसऱ्या क्रमांची सर्वात मोठी बॅंक होणार आहे.

वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी सांगितले की, आधिया यांचा या क्षेत्रातील दीर्घ अनुभव बडोदा बॅंकेला उपयोगी पडेल. मोठ्या बॅंका निर्माण व्हाव्यात याकरिता केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)