केंद्र सरकारकडून सहकार चळवळीच्या लोकशाही तत्वाला छेद देण्याचे काम- शरद पवार

“सहकार चळवळीने सामान्य माणसाला नेतृत्वाची संधी दिली. परंतु सहकार चळवळीच्या लोकशाही तत्वाला छेद देण्याचे काम केंद्र सरकार कडून होतेय. केंद्र सरकारने नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाशिवाय नवे व्यवस्थापकीय मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. दि महानगर सहकारी बँक लि. बँकेचे नामांतर कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, रिझर्व बँकेच्या या संदर्भातील परिपत्रकाला माझा विरोध आहे. सभासद हे सार्वभौम असून ते ठरवतील तसा कारभार व्हायला हवा. सरकार तर्फे होणाऱ्या हस्तक्षेपाचा सर्व सहकारी बँकांनी एकमुखाने विरोध करावयास हवा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/PawarSpeaks/status/1023492770000859137

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)