मुंबई – आपली दु:ख मनात ठेवून कायम मुलांसाठी, कुटुंबासाठी चेहऱ्यावर हसू फुलवतो… त्या वडिलांचे आभार मानण्यासाठी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो.
View this post on Instagram
याच दिवसाचे औचित्य साधत सामान्य जनतेपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच आपल्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरात जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी Fathers Day साजरा केला जातो.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram