Dainik Prabhat
Sunday, May 22, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

सोहळा आनंदाचा, वर्षाव कौतुकाचा!

by प्रभात वृत्तसेवा
December 28, 2021 | 8:14 am
A A
सोहळा आनंदाचा, वर्षाव कौतुकाचा!

पिंपरी – 91 वर्षांपासून निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेची परंपरा जोपासणाऱ्या दैनिक प्रभातच्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करत आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात प्रभातच्या वाचकांनी भरभरून प्रेम दिले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या प्रांगणात शुभेच्छांच्या वर्षावात प्रभातचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला. राजकीय, उद्योग, व्यापार, प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह वकील, डॉक्‍टर, अभियंता, वृत्तपत्र विक्रेते यांनी आर्वजून भेट देत प्रभातला शुभेच्छा दिल्या.

तसेच डिजिटल प्रभातच्या माध्यमातून दैनिक प्रभातसोबत असलेले ऋणानुबंध शब्दांद्वारे व्यक्‍त केले. सायंकाळच्या आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणात दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे, माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका आशा शेंडगे, सारंग कामतेकर, पै. महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष गंगाराम मातेरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे दादाराम भांडेकर, पी के इंटरनॅशनल स्कूलचे जगन्नाथ काटे, रेस्टॉरंट ऍण्ड बार असोसिएशनचे अध्यक्ष पद्‌नाभन शेट्टी, पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष आणि वसंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रेमचंद मित्तल, चेंबरचे संचालक आणि कोहिनूर मार्बल्सचे व्यवस्थापकीय संचालक विनोद बन्सल यावेळी उपस्थित होते.

गुलाबी थंडीत गरमागरम मसाला दुधासोबत आनंदी आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पांची मैफल रंगविली. “प्रभात’चे आणि आपले वर्षानुवर्षांचे ऋणानुंबध या गप्पांमधून उलगडत होते. तसेच डिजिटल प्रभातच्या माध्यमातून शुभेच्छांसोबत आपल्या कार्याबाबत माहिती दिली. तसेच सद्यःस्थितीवर आपले विचार आणि अपेक्षाही व्यक्‍त केल्या. यावेळी दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, व्यवस्थापक रवी इंडी, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, एचआर व्यवस्थापक प्रवीण थुल आदी उपस्थित होते.

Tags: Celebration of joyPimpri-Chinchwad newsPune Districtpune newsrain of appreciation!

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा : जावळी तालुक्यातील जवान जम्मू काश्मीरमध्ये हुतात्मा
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : जावळी तालुक्यातील जवान जम्मू काश्मीरमध्ये हुतात्मा

16 hours ago
पुणे जिल्हा : पोलीस पाटलाचे पद तलवारीच्या पात्यासारखे-आमदार दिलीप मोहिते
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : पोलीस पाटलाचे पद तलवारीच्या पात्यासारखे-आमदार दिलीप मोहिते

23 hours ago
महागाईचा भडका! एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात भरघोस वाढ; वाचा आजचे नवे दर
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : सिलिंडरमधून गॅस चोरणारा सुप्यातील सराईत अटकेत

23 hours ago
पुणे जिल्हा : चासकमानमध्ये बुडालेल्यांची ओळख पटली
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : चासकमानमध्ये बुडालेल्यांची ओळख पटली

24 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जाणून घ्या सूर्याची पूजा; उद्या आहे खास दिवस

केसीआर यांचे राष्ट्रीय मिशन सुरू अखिलेश, केजरीवाल यांची घेतली भेट

राहुल गांधींचे केरोसिन विधान अत्यंत योग्यच – संजय राऊत

कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री दोषी; यापूर्वी शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांना भोगावा लागला होता 10 वर्षे तुरुंगवास

पेरारिवलनच्या सुटकेचा आनंदोत्सव ही चिंतेची बाब – कॉंग्रेसचा आक्षेप

छत्त्तीसगड मध्ये लवकच जुनी पेन्शन स्कीम

निवडणुकांचा बिगुल वाजणार? इंधन अचानक स्वस्त झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण

भारताने श्रीलंकेला केली डिझेलची मदत

आंबा जत्रेला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद

बिहारच्या मोस्ट वॉंटेड गुन्हेगाराला दिल्लीत अटक

Most Popular Today

Tags: Celebration of joyPimpri-Chinchwad newsPune Districtpune newsrain of appreciation!

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!