नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यानंतर आता सीबीएसईच्या दहावीचा निकाल उद्या (बुधवारी) जाहीर होणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश निशंक यांनी दिली.
येथे पाहता येणार निकाल : cbse.nic.in
Results of Class 10 CBSE Board Examinations will be announced tomorrow: Union Minister Dr. Ramesh Pokhriyal Nishank pic.twitter.com/sTs3mknUQM
— ANI (@ANI) July 14, 2020