ऍम्नेस्टी इंटरनॅशनलच्या कर्यालयावर सीबीआयचा छापा

बंगळुरू : येथील ऍम्नेस्टी इंटरनॅशनलच्या कर्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला.

परकीय सहभाग नियामक कायद्याच्या उल्लंघन केल्या प्रकरणात ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अंमलबजावणी संचनालयाने या संस्थेला 51 कोटी रुपयांचा परकीय चलन नियामक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस पाठवली होती. त्यापाठोपाठ ही कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त लवकरच

Leave A Reply

Your email address will not be published.