Bank Loan Fraud Case : उद्योगपती ‘वेणूगोपाल धूत’ यांना CBI कडून अटक

नवी दिल्ली :– व्हिडिओकॉन कंपनीचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात सीबीआयने आज अटक केली. या प्रकरणात काही दिवसांपुर्वी सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. आज त्यांना याच प्रकरणात मुंबईतून अटक करण्यात आली. याच प्रकरणात सीबीआयने 23 डिसेंबर रोजी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना अटक केली होती. हे दाम्पत्य सध्या सीबीआय कोठडीत आहे. सीबीआयने … Continue reading Bank Loan Fraud Case : उद्योगपती ‘वेणूगोपाल धूत’ यांना CBI कडून अटक