15 C
PUNE, IN
Wednesday, January 29, 2020

वर्धापन दिन विशेष-2020

देशसेवेसाठी हजारो अधिकारी घडवणारी… ‘गगनभरारी अकॅडमी’

गगनभरारी अकॅडमी या स्पर्धा परीक्षा संस्थेची स्थापना 14 ऑगस्ट 2016 रोजी राजगुरूनगर (ता. खेड) या शहरात झाली. सुरुवातीच्या काळात...

अभिनय ते सरपंच पदापर्यंतचा थक्क करणारा प्रवास

भांबोलीचे लोकनियुक्‍त सरपंच 'सागर निखाडे' चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील भांबोली (ता. खेड) येथील सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील सागर नावाचा एक...

VIDEO: बालेवाडीतील शिक्षणाचा राजमार्ग ‘श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संकुल’

ज्या बालेवाडीमध्ये इयत्ता चौथीच्या पुढे शाळा नव्हती आणि नंतरच्या काळात मुलींना सातवीनंतर शिक्षण सोडून देणे भाग पडत होते, त्या...

वाचकांनी जपला ऋणानुबंध….

नारायण पेठेतील कै. वा. ब. गोगटे प्रशालेच्या प्रांगणात रंगला स्नेहमेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्‍त केल्या सदिच्छा वकील मंडळी ऍड. श्रीकांत...

स्नेहीजनांच्या मांदियाळीत रंगला ‘प्रभात’चा वर्धापन सोहळा

विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दिल्या "प्रभात'ला शुभेच्छा पुणे - आपल्या स्थापनेची 89 वर्षे पूर्ण करुन नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत, शताब्दीच्या दिशेने...

हार्मोनी “ऍडमिन’ची सामाजिक वाटचाल

राखेतून भरारी घेणाऱ्याला नेहमीच फिनीक्‍स पक्ष्याची उपमा दिली जाते. मात्र, राखेतून यशाच्या आकाशात भरारी घेतल्यानंतरही मातीशी घट्ट नाळ जोडून...

ग्रामीण भागातील सभासदांची हिट जपणारी ‘अजिंक्‍यतारा नागरी पतसंस्था’

सहकार्य हेतुम्‌ कार्य सफलताम्‌...' या वाक्‍याचा बोध घेऊन नारायणगावातील युवकांनी एकत्र येऊन फंडरूपाने अजिंक्‍य-स्पोर्टस क्‍लबच्या माध्यमातून अजिंक्‍यतारा नागरी पतसंस्थेची...

जिद्दीचं दुसरं नाव ‘स्नेह इंडस्ट्रीज’चे अमोल चौधरी!

जिद्द बाळगली की कुणालाही काहीही अशक्‍य नाही, याची प्रचिती "स्नेह इंडस्ट्रीज'च्या अमोल चौधरी यांना भेटल्यावर येते. व्यावसायिक भरभराट करताना...

रसरशीत मासोळी

रसरशीत मासोळी, स्पेशल मटन व चिकन आणि बिर्याणीसह अस्सल घरगुती जेवण मिळणारे ठिकाण म्हणून सासवडलगतच्या कुलस्वामिनी हॉटेलने खाद्य संस्कृतीत...

‘केजी टू पीजी’साठी एकमेव दत्तकला शिक्षण संस्था

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील वाशिंबे येथील प्रा. रामदास झोळ या ध्येयवादी तरुणाने ग्रामीण भागात तंत्र व उच्च शिक्षण तसेच...

महाराष्ट्राचा इतिहास जागवणारा: बारामती ट्रेकर्स क्‍लब

बारामती ट्रेकर्स क्‍लबच्या स्थापनेची पार्श्वभूमी ही या क्‍लबचेच सदस्य असलेल्या जिवलग मित्रांच्या आतापर्यंतच्या प्रवासात दडलेली आहे. या सर्वांना कॉलेज...

शांताई दुधातून “श्‍वेतक्रांती’

गावातील एसटी स्थानकाशेजारी एका झाडाखाली दूध विक्री तसेच स्प्लेंडरवर फिरुन दूध संकलन करताना शांताई दूध व प्रॉडक्‍ट कंपनीचे मालक...

हॉटेल सवाई

भाजी विक्रेता म्हणून व्यावसायाची सुरवात करणाऱ्या एका ध्येयवेड्या तरूणाची ओळख आता हॉटेल व्यावसायातील "सवाई'म्हणून अवघ्या जिल्ह्यात झाली आहे. तरकारी...

निर्मळ पाण्याचा अमृतम अॅक्‍वा

आजकालच्या प्रदूषणयुक्त वातावरणात आणि धावपळीच्या युगात आरोग्य संपन्न आयुष्य जगण्याकरीता प्रत्येकजण पोषक अन्न आणि शुद्ध पाणी मिळविण्यासाठी जागृत असताना...

पर्यटनाचा ‘उजनी पॅटर्न’: ‘गंगावळण’ पर्यटन क्षेत्र

पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण. याच उजनीच्या पाण्यावर अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा...

निराधारांचा आधार नियती!

वंचित महिलांचं जगणं सुकर व्हावं, त्यांच्या जगण्यातले अडथळे दूर व्हावेत, यासाठी नियती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नियती विकास शिंदे धडाडीनं...

ग्रामीण भागातील शिक्षणाचा आधारवड : नवसह्याद्री गुरुकुल

भोर तालुका डोंगरी व दुर्गम म्हणून ओळखला जातो. भोर तालुक्‍याचा सर्वांगिण विकास होत असताना मुलांना दर्जेदार शिक्षण बालवयात मिळाले...

वैयक्तिक कार्यातून समाजसेवेचा वसा : सिद्धिविनायक हॉस्पिटल ऍन्ड रिसर्च सेंटर

ज्याने काळाची पावले ओळखली त्याला जगाची ओळख झाली असे मानले जाते.याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. राजेंद्र डिंबळे व डॉ...

शिक्षणासह माणूस घडवणारी शाळा – प्रगती इंग्लिश मीडियम स्कूल

आजच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षणासह सर्वोत्तम संस्काराचे धडे मिळणे आवश्‍यक आहेत. यातूनच चांगला माणूस घडविण्यास निश्‍चित मदत होणार...

तंत्रज्ञानातील नवीन क्रांती – इंटरनेट ऑफ थिंग्ज

गतिमान जीवनशैलीमुळे प्रत्यक्षदर्शी माहितीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक यंत्र आपण वापरतो. त्याना सूचना...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!