Browsing Category

संपादकीय

अबाऊट टर्न: “फूल’बाजार

हिमांशू खूप वाईट वाटतं ना? हक्‍कानं थापा मारण्याच्या दिवशी खरं बोलावं लागतंय. सुग्रास भोजनाचा दरवळ पसरावा, कडकडून भूक लागावी आणि आज उपवास असल्याचं स्मरण व्हावं, अशीच अवस्था झालीय. खरं तर किती मजेचा दिवस! पण ही मजा आपणच आपल्या हातानं…

विविधा: हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय

माधव विद्वांस नाटककार, कवी, अभिनेते, नेते, संगीतकार, हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांची आज जयंती. 2 एप्रिल 1898 रोजी त्यांचा जन्म हैद्राबाद येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे बंगाली होते. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे एक…

दखल: आव्हान तापमानवाढ रोखण्याचे

डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी सीएफसी-11 सारख्या नव्या वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोनच्या थराला धोका निर्माण झाल्याचे दिसत असेल, तर अजून काम संपलेले नाही, एवढेच जगाने लक्षात घेतले पाहिजे आणि ओझोनला धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येक रसायनाचा वापर…

लक्षवेधी: अशा संकटसमयी संयमी माणूसपण कामी येई! 

यमाजी मालकर  करोनाच्या साथीमुळे आधुनिक जग एका अभूतपूर्व अनुभवाला सामोरे जाते आहे. त्यामुळे त्या अनुभवाकडे कसे पाहावे, याविषयी समाजात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी हा संवाद सहाय्यभूत होऊ शकतो...  करोना विषाणू चीनमध्ये…

अग्रलेख: नवीन आर्थिक वर्षातील आव्हाने

काल एक एप्रिल 2020 रोजी नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ झाला; पण हे आर्थिक वर्ष आणि यापूर्वीच्या आर्थिक वर्ष यामध्ये जमीनअस्मानाचा फरक मानावा लागेल. खरेतर दरवर्षीच जेव्हा एक एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होते तेव्हा अर्थव्यवस्थेतील आणि…

दखल: “इगो’ आणि आपण…

ललीत केदारे प्रत्येकामध्ये फोफावलेला "मी'पणा म्हणजे सो कॉल्ड "इगो', शब्द फार छोटा आहे, मात्र काम फार मोठे करतो. ज्याने "मी'ला बाजूला सारले. त्याची लाइफलाइन नक्‍कीच सुरळीत असेल. प्रत्येक नात्याला गरज असते ती माणुसकीची, म्हणजे नेमकी कसली?…

लक्षवेधी: जागतिक आरोग्य संघटनेची डोळेझाक

आरिफ शेख करोना व्हायरसबाबत अमेरिका-चीनमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. जगभर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरसबाबत युनोच्या जागतिक आरोग्य संघटनेची (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूएचओ) सुरुवातीची भूमिका मात्र चीन धार्जिणी होती,…

अग्रलेख: असहाय अमेरिका!

आजमितीला अमेरिकेतील करोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 64 हजारांच्यावर गेला असून, आजच्या घडीला मृतांचा आकडा 3 हजार 170 इतका झाला आहे. इतके दिवस चीनची गंमत पाहत बसलेल्या अमेरिकेच्या बुडालाच आता "करोना विषाणू'ने आग लावली आहे. जगातला सर्वात शक्‍तिमान…

विज्ञानविश्‍व: करोना निदानासाठी एआय

डॉ. मेघश्री दळवी करोनाचा वाढता प्रसार, त्याच्या चाचण्या, आणि संसर्ग रोखण्याचे प्रयत्न- सतत बातम्या येत आहेत. त्यातला चाचण्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. यासारख्या साथीच्या रोगात वेळेवर निदान होणे, आणि रूग्णाला विलग करून रोगप्रसाराला आळा…

संस्कृतीच्या खुणा: बिल्बपत्र

अरुण गोखले शिवोपासना ही आपल्या संस्कृतीत आदिअनादि कालापासून चालत आलेली आहे. शिवोपासनेचे जे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात शिवास बेलाचे पान अर्पण करणे ही सर्वात महत्त्वाची अशी पूजा मानली गेलेली आहे. बिल्बपूजेचे महत्त्व आणि त्याचे फलित…