Browsing Category

युफोरिया

अशी सई पुन्हा होणे नाही…

ज्या प्रमाणं आपण आपल्या देशाचं स्वातंत्र्य, प्रसंगी आपल्या प्राणांचीही किंमत देऊन, जपायला हवं; ज्या प्रमाणं आपल्या पर्यावरणाचं संगोपन करायला हवं, आपला सांस्कृतिक वारसा जपायला हवा त्याच प्रमाणं कलाक्षेत्राला ठसठशीत स्वरुपाची मदत करून आपलं…

अभिनय क्षेत्राला गवसणी घालणारी:रोहिणी हट्टंगडी !

2010 साली महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. साऱ्या वर्षात सरकारकडून दरवर्षी भरणारं नाट्यसंमेलन भरण्याचे काही लक्षण दिसेना. मग पुण्यातल्या सर्वश्री सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, प्रकाश यादव, योगेश सोमण आणि सातारहून पुण्यात स्थायिक…

बाई म्हणून जन्माला येणे गुन्हा आहे का?

एक मुलगी खरंच किती स्वप्न बघत मोठी होत असते. कोवळी कळी असते. आईबाबांची राजकन्या असते. शाळेतील स्कॉलर असते. बहिणींचा जीव असते. भावाची पाठराखीण असते. ती स्वत:च्याच विश्‍वात रममाण असते. तिला जगाचं काहीच घेणं देणं नसतं. मात्र इथेच ती चुकते.…

महिला दिन विशेष : समाजसेवेचा आधारवड ‘साधनाताई आमटे’

पूर्वाश्रमीच्या इंदू घुलेंचा विवाह बाबा आमटेंशी झाला आणि त्या दिवसापासून साधना नावाने त्यांचा प्रवास दीन-दलित, कुष्ठरोगी, अनाथ-अपंगाच्या सेवेकरिता सुरू झाला. "साधना' हे फक्‍त नाव न राहता कर्म झाले. साधनेची ही खंड अविरत "साधना' आनंदवनात फळ…

महिला दिन विशेष : मराठमोळी क्रिकेटपटू स्मृती मंधना

स्मृती मंधनाचा 18 जुलै 1996 ला मुंबईमध्ये जन्म झाला. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीमध्ये झाले. तिच्या क्रिकेटची सुरुवात अगदी लहानपणीच झाली. तिचे वडील श्रीनिवास क्रिकेटपटू होते. ते सांगलीच्या संघातर्फे जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये…

सुहास जोशी : अभिनय कसा बावनकशी 

पुण्यनगरीत एकोणीसशे साठ-सत्तरच्या दशकात तीन-चार नाट्यसंस्था मोठ्या हिरीरीनं राज्य नाट्यस्पध त भाग घेताना दिसायच्या. त्यात "भरत नाट्यमंदिर', "महाराष्ट्र कलोपासक' आणि "प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन' या संस्थांचा हमखास समावेश असायचा.…

महिला दिन विशेष : राष्ट्राभिमानी अरुणा असफअली

काही व्यक्तींचा जन्म हा इतिहास घडविण्याकरिता असतो. नेतृत्व करण्याकरिता असतो. अशा व्यक्तीला धर्म, जातपात, रूढी, परंपरा यांचे बंधन नसते. समाज हाच त्यांचा धर्म असतो, तर अन्यायाविरुद्ध लढणे हे त्यांचे जीवनकार्य असते. जातीपातीपलीकडची संस्कृती…

#शिवजयंती_विशेष : ‘शिवराय’ असे शक्तिदाता

राजा कसा असावा, याचे आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शेकडो वर्षांची गुलामी, अत्याचार, जुलमी राजवट झुगारून स्वराज्य संकल्पक वडिलांनी दिलेला वारसा समर्थपणे चालवित; स्वत:चे राज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज आज प्रत्येकाचे…

राजकारण्यांचे छत्रपती

या राज्यातील एकही निवडणूक छत्रपती शिवरायांचे नाव न घेता झाली नाही. तरीही छत्रपतींचे नाव घेणाऱ्या साऱ्या पक्षातील नेते भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार अशा आरोपात सापडतात हे दुर्दैवी आहे. छत्रपतींच्या नावाचा धाक या राजकारण्यांवरही असावा,…

महाराजांचे ट्रेंडिंग विचार!

महाराजांसारखी दाढी वाढवून ट्रेंडिंग होता येतं. मात्र महाराजांचे स्त्री संरक्षणाचे विचार ट्रेंडिंग कधी होणार? ज्या दिवशी होतील तेव्हा कोपर्डी, निर्भया अन्‌ हिंगणघाट बंद होतील... आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तरुणाई नवनवीन मेसेजेस देत…