Browsing Category

मुख्य बातम्या

“भीमाशंकर’तर्फे 6500 जणांना मदत

मंचर -पारगांव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोडणी मजूर आणि ट्रॅक्‍टर चालक अशा एकूण 6500 जणांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप कारखाना स्थळावर गुरुवारी (दि. 2) करण्यात आले, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे…

येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे लावा- पंतप्रधान

नवी दिल्ली - येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रात्री 9 वाजता 9 मिनिटं घरातील सगळे लाईट बंद करून आपल्या दारात किंवा बाल्कनीत दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचे लाईट लावा. कोरोनाच्या अंधाराला दूर करून प्रकाश दाखवायचा आहे, असं आवाहन पंतप्रधान…

700 गोरगरिबांना कुरूळीत धान्य वाटप

चिंबळी - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्‍न निर्माण झाला. तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून कुरूळी येथील तंटामुक्‍ती समितीचे माजी…

अत्यावश्‍यक सेवा कर्मचाऱ्यांची ई-पाससाठी अडवणूक

ड्युटीवर निघालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना अडवून पाठविले घरीओळखपत्र दाखवूनही पोलिसांचा ई-पासचा आग्रहअग्निशमनदलाची महापालिका आयुक्‍तांकडे तक्रार पुणे - देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून शासकीय अत्यावश्‍यक सेवांना वगळले आहे.…

यंदा उन्हाचा चटका

पुणे - यंदा महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यात होरपळून निघणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच जाहीर केला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत राज्यात सरासरी तापमानात अर्धा ते एक अंशांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र…

आंबेगावातील नारोडीत बिबट्याचा वृद्धावर हल्ला

डिंभे -नारोडी (ता. आंबेगाव) खडकमळा (गणेशनगर) येथील गृहस्थ बबन कोंडाजी पिंगळे हे आपल्या राहत्या घराच्या ओट्यावर नेहमीप्रमाणे झोपले असता पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना घरामागे सुमारे 100 मीटरपर्यंत ओढत…

पुणे विभागात बाधित रुग्णांची संख्या 84

शहर, पिंपरी-चिंचवड, साताऱ्यात आढळले रुग्णपुणे - पुणे विभागातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सातारा याठिकाणी मागील 24 तासात करोनाचे बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे विभागात आतापर्यंत बाधित रूग्णांची संख्या 84 वर पोहचली आहे. यामध्ये पुणे…