Browsing Category

पश्चिम महाराष्ट्र

एका दिवसात 180 जणांवर कारवाई

पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) - करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 180 जणांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी…

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा “राम भरोसे’

पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधन सामग्री उपलब्ध करून न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा "राम भरोसे' असल्याचेच समोर आले आहे. ठेकेदारांच्या…

वाघोली ग्रामस्तांमार्फत गरिबांना मोफत अन्नदान 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाघोली ग्रामस्थांनी अभिनव उपक्रम राबवत बारा हजार लोकांना मोफत अन्नदान उपलब्ध करून दिले आहे. ग्रामस्थांतर्फे रोज तीन ठिकाणी अन्न शिजवून गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करण्यात येते. ग्रामस्थांच्या या अभिनव…

बारामती शहरात तांदुळवाडी व मोरगाव रोड येथे शिवभोजन थाळीची व्यवस्था

बारामती: कोरोनच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्याने गरजूंसाठी बारामती नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तांदुळवाडी तसेच न्यू अक्षदा मंगल कार्यालय मोरगाव रोड येथे शिवभोजन थाळीची व्यवस्था केलेली आहे. थाळीची किंमत पाच रुपये ठेवण्यात आली आहे. बारामती…

#व्हिडीओ : कोरोनाबाबत आवाहन करताना सरपंचांना अश्रू अनावर

कोल्हापूर - सध्या सगळ्याच पातळीवर कोरोनाव्हायरस बाबत जनजागृती सुरू आहे....पण गावच्या प्रथम नागरिक अशी ओळख असलेल्या एका सरपंच महिलेला आवाहन करतानाच अश्रू अनावर झाले...गडहिंग्लज तालुक्यातील महागावच्या सरपंच जोत्स्ना पठाडे यांना बोलत असताना…

धक्कादायक ! अक्कलकोटमध्ये जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

सोलापूर : राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु असताना सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संचारबंदीमध्ये पोलिसांवरच दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली.…

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांची सीपीआरला भेट

कोल्हापूर  -  जिल्ह्यात कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळल्याचे समजल्यावर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काल रात्री तातडीने सीपीआर मध्ये भेट देऊन माहिती घेतली.जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण मिळाल्याचे समजल्यानंतर…

धक्कादायक! बारामतीत संचारबंदीसाठी तैनात दहा पोलिसांना मारहाण

बारामती : बारामती तालुक्यात दोन ठिकाणी संचारबंदीसाठी तैनात पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. काल दुपारी बारामती शहरातील जळोची भागात पोलिसांवर काही नागरिकांनी मारहाण केली होती. यात काही कॉरंटाईन नागरिकांनी मारहाण…

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून कोरोनावर मात करण्यासाठी दोन कोटींची मदत 

कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दोन कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी या बाबत घोषणा केलीय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी पन्नास लाख रुपये  देत…