Friday, April 19, 2024

गंधर्व

सलाम..! ‘या’ सेलिब्रेटींनी दिला कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात

सलाम..! ‘या’ सेलिब्रेटींनी दिला कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात

मुंबई – देशासमोर उभ्या असलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत....

कंगनाचे नकार

कंगनाचे नकार

बॉलीवूडची अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच आपल्या बेधडक आणि स्पष्ट वक्‍तव्यांमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने एक खुलासा केला आहे. संजय दत्त...

लुईस, खिचडी आणि वॉचमन

लुईस, खिचडी आणि वॉचमन

सध्या करोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटांबरोबरच मालिकांचंही चित्रीकरण थांबलेले आहे. त्यामुळे सर्वच कलाकार सध्या घरांमध्ये बंदिस्त आहेत आणि आपापल्या परीने वेळ...

अनुष्काची भावूक कथा

अनुष्काची भावूक कथा

करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जसजशी वाढत चालली आहे तसतसे चिंतेचे सावटही वाढत चालले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात होणाऱ्या...

सारं लक्ष चित्रपटांवर 

सारं लक्ष चित्रपटांवर 

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा "बागी-3 ' या दुसऱ्या चित्रपटाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. "मणिकर्णिके'प्रमाणेच याही चित्रपटात अंकिता एक दमदार व्यक्‍तिरेखा...

रेणुकांची नवी वेबसीरीज

रेणुकांची नवी वेबसीरीज

"हम आप के है कौन' या चित्रपटातून आणि तत्पूर्वी "सुरभी' या दूरदर्शनवरील शोमधून मराठी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख...

हॉलीवूडची राधा राणी

हॉलीवूडची राधा राणी

ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अंबर इंडिगो मिशेल हिचे मूळ नाव राधा राणी आहे, हे अनेकांना माहीत नसेल. भारतातील तर सोडाच, पण...

डाऊन टू अर्थ

डाऊन टू अर्थ

जुन्या काळात प्रेक्षकांवर आपल्या सौंदर्याची, अभिनयाची मोहिनी घातलेल्या अनेक नायिका सध्या छोट्या पडद्यावर झळकताना दिसत आहेत. साहजिकच वयानुसार त्यांना नायक-नायिकांच्या...

बिचारा ब्रॅडली

बिचारा ब्रॅडली

हॉलीवूडमधील प्रेमप्रकरणांची चर्चा जगभरात होत असते. हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेकदा तारे-तारका एकाशीच लॉयल राहण्याचे ठरवत असतात, पण हॉलीवूडमध्ये कदाचित असे ठरवतच...

अश्‍शी मी जाणार नाही! 

अश्‍शी मी जाणार नाही! 

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकांची कव्हर गर्ल बनलेली बहुचर्चित मॉडेल आणि अभिनेत्री डायना पेंटी ही सध्या एका नव्या जोमाने बॉलीवूडमध्ये...

Page 3 of 37 1 2 3 4 37

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही