Browsing Category

गंधर्व

रेणुकांची नवी वेबसीरीज

"हम आप के है कौन' या चित्रपटातून आणि तत्पूर्वी "सुरभी' या दूरदर्शनवरील शोमधून मराठी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे अलीकडील काळात सोशल मीडियावर व्यक्‍त केल्या जाणाऱ्या स्पष्ट-परखड मतांमुळे चर्चेत…

25 किलो दागिने घालून…

मनोरंजनाच्या क्षेत्रातील कलाकारांना मेकअपसाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे आता सर्वसामान्यांनाही माहीत झालं आहे. मात्र केवळ मेकअपच नव्हे तर अंगावरील पोषाख, ऍक्‍सेसरीज घेऊन अभिनय करताना या कलाकारांची काय दमछाक होत असेल याचा विचारच केलेला बरा.…

हॉलीवूडची राधा राणी

ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अंबर इंडिगो मिशेल हिचे मूळ नाव राधा राणी आहे, हे अनेकांना माहीत नसेल. भारतातील तर सोडाच, पण ऑस्ट्रेलियातील तिच्या चाहत्यांनाही कदाचित याविषयी माहिती नसेल, पण हे खरे आहे. अंबरला स्वतःला भारताविषयी खूप…

डाऊन टू अर्थ

जुन्या काळात प्रेक्षकांवर आपल्या सौंदर्याची, अभिनयाची मोहिनी घातलेल्या अनेक नायिका सध्या छोट्या पडद्यावर झळकताना दिसत आहेत. साहजिकच वयानुसार त्यांना नायक-नायिकांच्या आईच्या वयाच्या भूमिका मिळत आहेत, पण तरीही त्या आनंदाने स्वीकारणाऱ्या अनेक…

बिचारा ब्रॅडली

हॉलीवूडमधील प्रेमप्रकरणांची चर्चा जगभरात होत असते. हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेकदा तारे-तारका एकाशीच लॉयल राहण्याचे ठरवत असतात, पण हॉलीवूडमध्ये कदाचित असे ठरवतच नाहीत की काय असा प्रश्‍न पडावा अशी परिस्थिती असते.कारण तिथे जवळपास सर्वच…

अश्‍शी मी जाणार नाही! 

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकांची कव्हर गर्ल बनलेली बहुचर्चित मॉडेल आणि अभिनेत्री डायना पेंटी ही सध्या एका नव्या जोमाने बॉलीवूडमध्ये सक्रिय झाली आहे. निर्माते दिनेश व्हिजन यांच्या "शिद्दत' या, कुणाल देशमुख दिग्दर्शित चित्रपटात ती…

शिक्षिका ते नायिका

माणसाच्या अंगी जर एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा असेल आणि त्याला जर सचोटीची, प्रयत्नांची जोड लाभली तर तो कोणत्याही-कोणाच्याही आधाराशिवाय, मदतीशिवाय आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. अभिनेत्री श्रद्धा जैस्वालने ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे.…

मी टपोरीच बरा ! 

इमरान हाश्‍मीचा "चेहरा' हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण असणार आहे. रुमी जाफरीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अन्नू कपूर, धृतिमान…

आनंदी आई

बॉलीवूडमधील स्टार मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांमध्ये नीना गुप्तांचा उल्लेख आवर्जून होतो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या "शुभ मंगल' या चित्रपटामध्ये नीना गुप्ता यांनी मॉडर्न आईची व्यक्‍तिरेखा साकारली आहे. पण त्याच वेळी रणवीर सिंहच्या "83' या…

आता टार्गेट बॉलीवूड – इलियाना

अलीकडेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर इलियाना डिक्रुजच्या "बिग बुल' या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात इलियानाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. इलियानाच्या फेव्हरिट लिस्टमध्ये अजय…