Browsing Category

अहमदनगर

“मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे’

नगर -महापालिकेचे सफाई कर्मचारी करोना संसर्ग विषाणूच्या प्रादर्भावातही आपला जीव धोक्‍यात घालून दैनंदिन सफाईचे काम चोखपणे पार पाडत आहेत. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन नागरिकांचे आरोग्यास महत्व देऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आज आरोग्य…

मांडवे बु. गावात बाहेरील व्यक्तींना आता नो एन्ट्री

साकूर -संगमनेर तालुक्‍यातील मांडवे बु. येथे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच परिसरातील इतर गावांमधील व बाहेरील व्यक्तींना गावात येऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना विषाणूचा फैलाव…

मागणी नसल्याने ढोबळी मिर्ची सडण्याच्या मार्गावर

जामखेड  -निसर्गाचा लहरीपणा अन्‌ बाजारभावाचे बहुतेकदा चुकणारे गणित, अशा स्थितीत पारंपरिक शेतीतून पुरेसे उत्पन्न होत नव्हते. हे चित्र पालटण्यासाठी जामखेड तालुक्‍यातील फक्राबाद येथील योगिनाथ जायभाय या तरुण शेतकऱ्याने मोठ्या हिमतीने 10 टन रंगीत…

अफवा पसरवणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

टाकळी ढोकेश्‍वर - सोशल मीडियावर करोना आजाराविषयी खोटी माहिती पसरविणाऱ्या ग्रुप ऍडमिनसह तिघांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करोना व्हायरस देशभरात थैमान घातल आहे. त्यावर…

संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत गरिबांच्या मदतीसाठी सरसावले शेकडो हात

राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, छोटे ग्रुप यांच्याकडून गरिबांसाठी किराणा,जेवण. जामखेड (प्रतिनिधी) : लाॉकडाऊनमुळे सध्या सर्वसामान्य गरीब जनतेला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे गोरगरिबांच्या हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. ज्यांचे…

अमरापूर, शेवगाव येथील 18 संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

शेवगाव  - परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या अमरापूर व शेवगाव येथील करोना निदान तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविलेल्या 18 संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्या सर्वाना आता खबरदारीचा उपाय म्हणून येथील आयुर्वेद रूग्णालयात 14 दिवस…