Hockey : ‘इन्स्टावर ओळख, लग्नाचं आमिष देत बलात्कार’! टीम इंडियाच्या स्टार हॉकीपटूवर POCSO अंतर्गत FIR दाखल…

Varun Kumar: क्रीडा विश्वातून धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. हाॅकी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर बलात्कार केल्याचा आरोप करण्याता आला असून तो खेळाडू आता फरार आहे. या बातमीने खळबळ उडाली आहे.  भारतीय हॉकी संघाचा बचावपटू वरुण कुमारवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे. पीडितेने त्याच्याविरुद्ध ज्ञानभारती पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. … Continue reading Hockey : ‘इन्स्टावर ओळख, लग्नाचं आमिष देत बलात्कार’! टीम इंडियाच्या स्टार हॉकीपटूवर POCSO अंतर्गत FIR दाखल…