Mohammad Azharuddin Birthday : अफेअर आणि घटस्फोटासह अनेक कारणांमुळे वादग्रस्त राहिली कारकीर्द, अझहरसाठी सोपा नव्हता ‘हा’ प्रवास…

Happy Birthday Mohammad Azharuddin : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा मॅच विनिंग कामगिरी केली. त्याने भारतासाठी 300 हून अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याचवेळी त्याने भारतीय संघासाठी 99 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व देखील केले. अझहरची कारकीर्द अडचणींनी(वादग्रस्त) भरलेली होती. आज तो आपला 61 वा वाढदिवस (8 February 1963) साजरा करत … Continue reading Mohammad Azharuddin Birthday : अफेअर आणि घटस्फोटासह अनेक कारणांमुळे वादग्रस्त राहिली कारकीर्द, अझहरसाठी सोपा नव्हता ‘हा’ प्रवास…