बीआरटी बस थांब्याला धडकली कार ; भीषण अपघातात दोन जण जागीच ठार

पुणे : भरधाव वेगाने निघालेली ब्रिजा कार खराडी बायपास येथील बीआरटी बस थांब्याला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास झाला. वाघोली च्या दिशेने भरधाव निघालेली ही कार बीआरटी थांब्याला एवढ्या जोरात धडकली की, कारच्या पुढच्या बाजूचा चुराडा झाला आहे. … Continue reading बीआरटी बस थांब्याला धडकली कार ; भीषण अपघातात दोन जण जागीच ठार