अभिनंदन यांचा सुटकेची निश्चित वेळ माहिती नाही – शिव दुलार सिंह ढिल्लन

इस्लामाबाद – पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडलेले भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज दुपारी ३ ते ४ च्या सुमारास  सुटका केली जाणार आहे. या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आहे. मात्र अमृतसरचे डिप्टी कमिश्नर शिव दुलार सिंह ढिल्लन यांनी माध्यमांना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची निश्चित वेळ माहिती नसल्याचे सांगितले आहे. तसेच वाघा सीमेवर पाक सैनिक आर्मी विंग कमांडर अभिनंदन यांना भारतीय उच्चायुक्तच्या प्रतिनिधीकडे सोपविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.