‘अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का?’

भाऊबीज ही  बहीण आणि बावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून साजरी केली जाते. या दिवसी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे एक मगणी केलीय.

“तिला जगू द्या…” हे गाणं पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे मागणी केली आहे.

यातच या पोस्टवर नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील आहेत. “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत त्यांनी अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? सवाल केला आहे.

 

महेश टिळेकर 

 

अमृता फडणवीस  ट्विट  

‘आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे – तिला शिकू द्या, जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या, समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या,’ असं म्हणत अमृता फडणवीस यांनी एक गाणं पोस्ट केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.