बंगरुळु :कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.सी. एस. येदियुरप्पा नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ च्या निषेधार्त ठार झालेल्या व्याक्तीच्या परिजनांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे. १९ डिसेंबर रोजी निर्दर्शनात सामील झालेल्या दोघांचा मृत्यू झाला होता
मयतांची ओळख पातळी असून एकाचे नाव जलील तर दुसर्याचे नाव नौसिद्दीन आहे. मंगळुरू येथे १९ डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक निर्दर्शनप्रकारणी पोलिसांच्या गोळीबारात दोघेही ठार झाले होते.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात अनेक दिवसांपासून देशभरात निदर्शने होत आहेत. बऱ्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात हा कायदा लागू करण्यास नकार दिला आहे.