नवी दिल्ली : दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांनी देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या निषेधादरम्यान प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. ही दिल्ली वक्फ बोर्डाकडून भरपाई देण्यात येईल.
AAP MLA & Delhi Waqf Board Chairman Amanatullah Khan announces compensation of Rs 5 lakhs each to the families of those who lost their lives during protests against #CitizenshipAmendmentAct & NRC, across the country. The compensation will be paid by Delhi Waqf Board. (file pic) pic.twitter.com/Vrp2Ziuqy7
— ANI (@ANI) December 21, 2019
दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात हिंसाचार चालू असून आतापर्यंत उत्तरप्रदेशात १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.