मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या जर्सीत बदल होणार आहे. ओप्पोच्या जागी बायजू या संस्थेचा जर्सी येणार आहे.
UPDATE?: BYJU’S to be new #TeamIndia sponsor
More details – https://t.co/OXgn45kYrJ pic.twitter.com/Xmxt2VAZ5q
— BCCI (@BCCI) July 25, 2019
वेस्ट इंडिजचा दौरा संपल्यानंतर भारतीय खेळाडू नव्या जर्सीत दिसणार आहे. चीनची मोबाइल कंपनी ओप्पोने मार्च 2017 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर करार करीत जर्सीचे हक्क मिळविले होते. बायजू ही बंगळुरू येथील ख्यातनाम शैक्षणिक संस्था आहे.