Malaysia Open 2024 : खेलरत्न सात्विक-चिरागचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले, Final मध्ये चिनी जोडीकडून पराभव…

Malaysia Open 2024 : भारताची अव्वल पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना रविवारी क्वालालंपूर येथे झालेल्या मलेशिया ओपन 2024 च्या रोमहर्षक फायनलमध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या लियांग वेईकेंग आणि वांग चांग यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आणि नुकताच खेलरत्नने सन्मानित झालेल्या सात्विक चिरागचे मोसमातील पहिली स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. सात्विक-चिराग यांना … Continue reading Malaysia Open 2024 : खेलरत्न सात्विक-चिरागचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले, Final मध्ये चिनी जोडीकडून पराभव…