#MahaBudget2003 : बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा अर्थसंकल्प – कृषीमंत्री सत्तार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बळ देणारा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. राज्य शासन हे सर्वसामान्य लोकांचे आणि शेतकऱ्यांचे आहे हे यातून दिसून आले आहे. कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा प्रती असणारी राज्य शासनाची बांधिलकीच दाखवून दिली आहे, अशा शब्दात कृषी मंत्री अब्दुल … Continue reading #MahaBudget2003 : बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा अर्थसंकल्प – कृषीमंत्री सत्तार