अर्थसंकल्प ट्विटरवर फुटला : मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

मुंबई – विधानसभेत अर्थसंकल्प सादर होत असतानाच त्याचवेळी अर्थसंकल्पातील तरतूदी आणि त्यातील घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून जाहिर होत असल्याबद्दल विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि त्यातील घोषणा समजून घेण्याचा हा सभागृहाचा आणि आमदारांचा अधिकार आहे. मात्र, अर्थमंत्र्यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करीत मुुख्यमंत्री व मुनगंटीवार यांनी सभागृहाची माफी मागावी, … Continue reading अर्थसंकल्प ट्विटरवर फुटला : मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर