Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अर्थसंकल्प 2023 : ‘पीएम गति शक्ती योजना’ अर्थव्यवस्थेला चालना देणार.. 2022 मध्येचं सरकराने केला होता मास्टर प्लॅन

by प्रभात वृत्तसेवा
February 1, 2023 | 10:27 am
A A
अर्थसंकल्प 2023 : ‘पीएम गति शक्ती योजना’ अर्थव्यवस्थेला चालना देणार.. 2022 मध्येचं सरकराने केला होता मास्टर प्लॅन

नवी दिल्ली – केंद्र सरकार ‘पीएम गति शक्ती योजने’द्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. गती शक्ती योजनेचे उद्दिष्ट लॉजिस्टिकवरील खर्च कमी करणे, माल हाताळणी क्षमता वाढवणे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पाठवण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे हे आहे.

पायाभूत सुविधांसाठी काम करणाऱ्या सर्व विभागांना ‘पीएम गति शक्ती योजने’च्या माध्यमातून एकत्र आणण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीएम गति शक्ती मास्टर प्लॅनची घोषणा केली होती.

PM गति शक्ती मिशन ही 100 लाख कोटींची योजना आहे. या माध्यमातून पायाभूत सुविधा क्षेत्राला अधिक बळकटी देण्याची योजना आहे. नॅशनल मास्टर प्लान (NIP) मध्ये रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदर, सार्वजनिक वाहतूक, जलमार्ग आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्‍चर या सात विभागांचा उल्लेख केला आहे.

आर्थिक सर्वेक्षणात काय अंदाज आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी मंगळवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2022-23 सादर केले. आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की पीएम गति शक्ती, राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण आणि उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना यासारख्या योजनांमुळे आर्थिक गती वाढेल. देशाला मोठी मदत मिळेल.

हा असेल हेतू
लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.
रेल्वे 100 गती शक्ती कार्गो टर्मिनल्स बांधणार असून पुढील तीन वर्षांत ते बांधले जातील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.
अर्थसंकल्पात म्हटले आहे की एनआयपी उत्पादकता वाढविण्यात मदत करेल आणि आर्थिक वाढ आणि विकासाला गती देईल.
PM गति शक्ती अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे 25 हजार किमी पर्यंत विस्तारले जाईल.

Tags: Budget 2023economygovernment made a master plan 2022nirmala sitaramanPM Gati Shakti Yojanaअर्थव्यवस्थेला चालना देणारअर्थसंकल्प 2023पीएम गति शक्ती योजनामास्टर प्लॅन
Previous Post

देशाच्या अर्थसंकल्पाशी संबंधित ‘या’ रंजक गोष्टी माहित आहेत?

Next Post

सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीत ना ?

शिफारस केलेल्या बातम्या

अर्थमंत्री सीतारामन यांनी जीएसटी,आयजीएसटी सुधारणा विधेयक लोकसभेत केले सादर; ‘हे’ होणार बदल
Top News

अर्थमंत्री सीतारामन यांनी जीएसटी,आयजीएसटी सुधारणा विधेयक लोकसभेत केले सादर; ‘हे’ होणार बदल

2 months ago
राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री पवार
महाराष्ट्र

राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक – उपमुख्यमंत्री पवार

2 months ago
पुणे जिल्हा : पुरंदरच्या अर्थकारणावर चिंतेचे ढग दाटले
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : पुरंदरच्या अर्थकारणावर चिंतेचे ढग दाटले

3 months ago
अर्थसंकल्पातून भाजपला ‘महाप्रसाद’, शिंदे गटाला ‘प्रसाद’ तर इतरांना ‘पंचामृत’ मिळालं – अजित पवार
Top News

अर्थसंकल्पातून भाजपला ‘महाप्रसाद’, शिंदे गटाला ‘प्रसाद’ तर इतरांना ‘पंचामृत’ मिळालं – अजित पवार

7 months ago
Next Post
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीत ना ?

सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही 'या' चुका तर करत नाहीत ना ?

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Budget 2023economygovernment made a master plan 2022nirmala sitaramanPM Gati Shakti Yojanaअर्थव्यवस्थेला चालना देणारअर्थसंकल्प 2023पीएम गति शक्ती योजनामास्टर प्लॅन

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही