Delhi liquor policy case : के. कविता तिसऱ्यांदा ईडीपुढे हजर

नवी दिल्ली – बीआरएस पक्षाच्या नेत्या के कविता मंगळवारी तिसऱ्यांदा दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या या 44 वर्षीय कन्या, सकाळी 11:30 वाजता ईडी कार्यालयात पोहचल्या. ईडी समोर कविता यांची ही तिसरी साक्ष आहे. 11 मार्च आणि 20 मार्च रोजी त्यांची … Continue reading Delhi liquor policy case : के. कविता तिसऱ्यांदा ईडीपुढे हजर