Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

UK in recession : ब्रिटन आर्थिक मंदीच्या गर्तेत; अर्थमंत्र्यांनी सादर केला आणीबाणीचा अर्थसंकल्प

by प्रभात वृत्तसेवा
November 18, 2022 | 10:11 pm
UK in recession : ब्रिटन आर्थिक मंदीच्या गर्तेत; अर्थमंत्र्यांनी सादर केला आणीबाणीचा अर्थसंकल्प

लंडन :- एकेकाळी जगावर अधिराज्य गाजविणारा ब्रिटन देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. येत्या काही दिवसांत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. या मंदीचा मारा झेलण्यासाठी आणि मंदीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पावले उचलणार असल्याची घोषणा केली आहे. सुनक यांच्या सरकारने 5500 कोटी पौंडची आर्थिक योजना सादर केली आहे. अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सरकारचा आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर केला.

या अर्थसंकल्पात करांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. ऊर्जा कंपन्यांवरील विंडफॉल टॅक्‍स 25 टक्‍क्‍यांवरून 35 टक्के करण्यात आला आहे. इलेक्‍ट्रिक जनरेटरवर 45 टक्के तात्पुरता कर लावण्यात आला आहे. आता वार्षिक 1.25 लाख पौंड कमावणारे लोकही सर्वोच्च कराच्या कक्षेत येतील. तसेच 2025 पासून इलेक्‍ट्रिक वाहनांवर उत्पादन शुल्क लावले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

जेरेमी हंट यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ऑटम स्टेटमेंट सादर केले. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यास पाठिंबा दिला. ब्रिटनमधील महागाई आटोक्‍यात येत नाही. त्यामुळे सरकारने कराचे दर वाढवले आहेत. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मिनी बजेटमुळे ब्रिटीश सरकारला धक्का बसला होता. त्यातून सावरण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे.

बांगलादेशात दिल्लीसारखं हत्याकांड; हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, नंतर तिची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे इंधनासह अन्य वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. 2024 पर्यंत अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्‍यता नसल्याचे अहवालात म्हटले आहे. संपूर्ण जग ऊर्जा आणि महागाईच्या संकटाचा सामना करत आहे. स्थैर्य, विकास आणि सार्वजनिक सेवा या योजनेमुळे आपण मंदीचा सामना करू शकू, असे हंट म्हणाले.

ब्रिटनमध्ये वाढत्या महागाईमुळे सरकारसह सर्वसामान्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. ब्रिटनमधील महागाईचा दर ऑक्‍टोबर महिन्यात 11.1 टक्‍क्‍यांवर पोहोचला असून, 41 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 1981 नंतरचा हा सर्वाधिक महागाई दर आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 10.1 टक्के होता.

Join our WhatsApp Channel
Tags: britainBritish finance ministerreveals UK in recessionunleashes tax risesअर्थसंकल्पआर्थिक मंदीब्रिटन
SendShareTweetShare

Related Posts

Putin
आंतरराष्ट्रीय

पुतीन यांच्याकडून युक्रेनसमोर बिनशर्त चर्चेचा प्रस्ताव; झेलेन्स्कींकडून स्वागत

May 11, 2025 | 10:56 pm
Pope
आंतरराष्ट्रीय

नव्या पोपकडून युक्रेन आणि गाझामध्ये शांततेचे आवाहन

May 11, 2025 | 9:57 pm
शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रश्नावर पाकिस्तानने काय म्हटले? जाणून घ्या…
Top News

शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रश्नावर पाकिस्तानने काय म्हटले? जाणून घ्या…

May 11, 2025 | 5:43 pm
तुर्की भारताविरुद्ध उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा का देतो? जाणून घ्या…
Top News

तुर्की भारताविरुद्ध उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा का देतो? जाणून घ्या…

May 11, 2025 | 5:20 pm
भारताचे हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग | फाइल फोटो
आंतरराष्ट्रीय

‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच’, हवाई दलाने केला मोठा दावा, म्हटले- आम्ही सर्व लक्ष्य पूर्ण केले, लवकरच संपूर्ण माहिती देऊ

May 11, 2025 | 3:43 pm
भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे आणखी एक विधान; काश्मीर प्रश्नाबाबत नेमकं काय म्हणाले?
Top News

भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे आणखी एक विधान; काश्मीर प्रश्नाबाबत नेमकं काय म्हणाले?

May 11, 2025 | 1:01 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!