Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

ब्रिटनमधील राजेशाहीला तरुणांचा विरोध

-पण ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा

by प्रभात वृत्तसेवा
September 19, 2022 | 6:55 pm
ब्रिटनमधील राजेशाहीला तरुणांचा विरोध

लंडन – ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा राजेशाही हवी का नको या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. याच निमित्ताने 2021 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातील निष्कर्ष समोर आले असून त्यामध्ये देशातील 41 टक्के तरुणांनी राजेशाहीला विरोध केला आहे. मात्र 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी ब्रिटनमधील राजेशाहीला मनापासून पाठिंबा दिला आहे.

18 ते 40 या वयोगटातील अनेक युवकांनी ब्रिटनमध्ये राजेशाही नको अशा प्रकारचे मत नोंदवले आहे. मात्र 60 वर्षापेक्षा जास्त असलेल्या ज्या ज्येष्ठ नागरिकांची मते नोंदवण्यात आली त्यापैकी 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी ब्रिटनमध्ये राजेशाही असावी अशा प्रकारचे मत नोंदवले आहे. ब्रिटनमधील जुनी पिढी अजूनही राजेशाहीच्या प्रेमात आहे; मात्र ब्रिटनमधील नवी पिढी राजेशाहीच्या विरोधात उभी ठाकली आहे. ब्रिटन हा जगातील प्रमुख लोकशाही देश असेल तर अशा लोकशाही देशामध्ये राजेशाहीला काहीच स्थान नाही अशा प्रकारची भूमिका या युवकांनी घेतली आहे. तसेच राजेशाहीच्या निमित्ताने राजघराण्यावर जो प्रचंड खर्च केला जात आहे त्याचेही कारण देण्यात येत आहे.

दरवर्षी राजघराण्यावर ब्रिटनच्या खजिन्यातून सुमारे 950 कोटी रुपये खर्च करावे लागतात. राजघराण्यावर हा जो खर्च केला जातो त्याला तेथे सोवरेन ग्रॅंट असे म्हटले जाते. सुमारे सात कोटी लोकसंख्या असलेल्या ब्रिटनमधील प्रत्येक नागरिकाला आपल्या खिशातून सरासरी 120 रुपये या ग्रॅंटसाठी द्यावे लागतात असा अंदाज आहे. ब्रिटिश राजघराण्यातील सदस्यांचा प्रवास किंवा या सदस्यांच्या उपस्थितीत होणारे विविध प्रकारचे समारंभ या निमित्ताने हा सर्व खर्च केला जातो. त्या शिवाय राजघराण्याच्या मालमत्तांची वार्षिक रंगरंगोटी आणि दुरुस्ती यासाठीही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.

हा सर्व खर्च ब्रिटनच्या तिजोरीतून दिला जातो. राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले किंवा एखाद्या नवीन व्यक्तीचा राज्याभिषेक करायचा असेल तर त्यावरही कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो आणि तो खर्च ही ब्रिटनच्या तिजोरितून केला जातो. वीस वर्षांपूर्वी राणी एलिझाबेथ यांच्या आईचे निधन झाले तेव्हा त्यांच्या अंत्यविधीवर तब्बल 40 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. ब्रिटन शिवाय जगातील इतर 43 देशांमध्ये जरी राजेशाही असली तरी तिथे राजेशाही वर खूपच कमी प्रमाणात खर्च केला जातो आणि तेथे राजेशाही नाममात्र प्रमाणातच आहे. ब्रिटनमध्ये मात्र राजेशाहीचा प्रभाव सर्वात जास्त आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: britainmonarchyब्रिटनब्रिटन राजेशाही
SendShareTweetShare

Related Posts

Bilawal Bhutto Sister Attack।
Top News

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

May 25, 2025 | 9:44 am
India Delegation in US।
Top News

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

May 25, 2025 | 8:31 am
Mohammed Yunus ।
Top News

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

May 25, 2025 | 8:03 am
अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही
latest-news

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

May 24, 2025 | 9:49 pm
“….नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही”; UNमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले
Top News

“….नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही”; UNमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले

May 24, 2025 | 11:41 am
Germany Knife Attack |
Top News

जर्मनीमधील रेल्वे स्थानकावर चाकू हल्ला; अनेक लोक जखमी, महिलेला अटक

May 24, 2025 | 9:27 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Pune : राज्यात ३८ नवीन अंगणवाडी केंद्रे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!