ब्रिस्बेन : कॅरोलिना प्लिस्कोवाने ब्रिस्बेन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. मागील चार वर्षांमध्ये तिने तिस-यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून अशी कामगिरी करणारी ती पहिलीच टेनिसपटू ठरली आहे.
Karolina Pliskova, Queen of Aces, Queen of Brisbane.
🏆 2017
🏆 2019
🏆 2020Pliskova now the winningest player @BrisbaneTennis (17-2)
and their 1st three-time champion.Her 42 aces = $8,400 for bushfire relief. #BrisbaneTennis pic.twitter.com/JOc6zdJifT
— WTA Insider (@WTA_insider) January 12, 2020
जागतिक क्रमवारीत व्दितीय स्थानी असणा-या प्लिस्कोवाने अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिच्यावर ६-४, ४-६, ७-५ अशी मात केली. ही लढत २ तास ७ मिनिटे चालली.
🏆🏆🏆@KaPliskova beats Madison Keys 6-4 4-6 7-5 in 2 hrs, 7 minutes to become the *first* 3️⃣-time champ in #BrisbaneTennis history!
Congrats, Karolina!#RiseUp pic.twitter.com/hDCnMcIEbM
— #BrisbaneTennis (@BrisbaneTennis) January 12, 2020
दरम्यान, स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना प्लिस्कोवाने नाओमी ओसाकाचा ६-७(१०), ७-६, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
दुसरीकडे, दुस-या उपांत्य फेरीच्या सामन्यात मॅडिसन कीजने पेट्रा क्विटोवावर ३-६, ६-२, ६-३ अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती.