Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण प्रकरणात चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीला मुदतवाढ

नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. भारताची महिला ऑलिम्पियन मुष्टियुद्धपटू मेरी कोम हिच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय देखरेख व चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. देशातील अनेक नामांकित महिला कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या … Continue reading Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण प्रकरणात चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीला मुदतवाढ