हिंजवडी -पोटमाळ्याची भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानातून एक लाख 55 हजार रुपये किमतीचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल फोन चोरट्यांनी चोरून नेले.
ही घटना हुताम्मा चौक, बावधन बुद्रक येथे उघडकीस आली. विष्णू काळूराम वर्मा (वय 21 ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.