बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाचा नुकताच ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, आता कंगनाच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचा देखील फर्स्ट लुक देखील प्रदर्शित करण्यात आहे. या पोस्टर मध्ये कंगनाचा दमदार ऍक्शन लुक दिसून येत आहे. त्यामुळे हा चित्रपट एक ऍक्शन पॅक्ड धमाका असणार यात किंचितही शंका नाही.
Kangana Ranaut… New poster of #Dhaakad… Directed by Razneesh ‘Razy’ Ghai… Produced by Sohel Maklai… Co-produced by Qyuki Digital Media… Filming to commence early next year… #Diwali 2020 release. pic.twitter.com/6aMFPyWHCA
— taran adarsh (@taran_adarsh) July 9, 2019
याचित्रपटाची निर्मिती सोहेल मक्काई यांनी केली असून, पुढील वर्षी (2020) दिवाळीत हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.