Boxing Day Test : IND vs SA पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून होणार सुरू! जाणून घ्या, टीम इंडियाची Playing 11…

India vs South Africa, Boxing Day Test Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डेपासून सुरू होणार आहे. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. यावेळी कसोटी संघात अनेक बदल पाहायला मिळतील. … Continue reading Boxing Day Test : IND vs SA पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून होणार सुरू! जाणून घ्या, टीम इंडियाची Playing 11…