Mary Kom Retirement : “माझे विधान चुकीच्या पद्धतीने…” मेरी कोमकडून ‘त्या’ वृत्ताचे खंडन…

नवी दिल्ली – भारताची महान महिला मुष्टियुद्धपटू व सुपर मॉम मेरी कोम हीने आपल्या निवृत्तीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. जेव्हामला वाटेल की ऐआपण देशासाठी यापुढे सरस कामगिरी करु शकत नाही तेव्हा मी निश्‍चितच निवृत्त होइन परंतू सध्या जे माझ्या निवृत्तीबाबतचे वृत्त पसरत आहे हे खोटे आहे, असा खुलासा मेरी कोमने केला आहे. सहा वेळा जग्गजेते … Continue reading Mary Kom Retirement : “माझे विधान चुकीच्या पद्धतीने…” मेरी कोमकडून ‘त्या’ वृत्ताचे खंडन…