बर्मिंगहॅम – भारताचा अनुभवी मुष्टियुद्ध खेळाडू महंमद हुसामुद्दीन याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठताना पदकही निश्चित केले आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंग डेव्हेलोवर 4-1 असा विजय मिळवला.
2️⃣MEDAL ASSURED FOR 🇮🇳 @Hussamboxer shows strong nerves of steel to clinch the bout by a split 4:1 decision and book his berth in the Last 4.
Kudos on the win, champ!👏@AjaySingh_SG @debojo_m @birminghamcg22 #Commonwealthgames#B2022#PunchMeinHainDum 2.0#birmingham22 pic.twitter.com/QQSxDuNmh9
— Boxing Federation (@BFI_official) August 3, 2022
नितूसिंगची मुष्टियुद्धात पदकनिश्चिती
भारताची अव्वल महिला मुष्टियोद्धा नितू सिंग हिने महिलांच्या 45 ते 48 किलो वजनी गटाच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे.
NITU CONFIRMS MEDAL FOR 🇮🇳
Nitu books her berth in the semis of the 48kg category after a 🔥 display in her QF bout.
Amazing win, champ! 💥🥊@AjaySingh_SG | @debojo_m @birminghamcg22#Commonwealthgames#B2022#PunchMeinHainDum 2.0#birmingham22 pic.twitter.com/9C5VdWhPKB
— Boxing Federation (@BFI_official) August 3, 2022
उपउपांत्य फेरीच्या सामन्यात तिची प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर आयर्लंडच्या निकोल क्लॉईडने हा सामना सोडून दिल्याने नितूने आगेकूच करत किमान ब्रॉंझपदकाची निश्चिती केली आहे.