पठ्ठ्याचा नादच खुला! एका ओव्हरमध्ये घेतल्या ६ विकेट, व्हिडिओ तुफान व्हायरल

Panvel – क्रिकेट खेळाचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा असा खेळ आहे जो प्रत्येकाला खेळायला नक्कीच आवडतो. त्याचबरोबर या क्रिकेट खेळात कधी काय घडेल याबाबत कोणीही विचार करू शकत आहे. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. क्रिकेटमध्ये सर्वांचे लक्ष हे नेहमीच फलंदाजांकडे असते. फलंदाजांनी केलेल्या खेळी या चाहत्यांच्या जास्त स्मरणात राहतात. कारण युवराज सिंगने … Continue reading पठ्ठ्याचा नादच खुला! एका ओव्हरमध्ये घेतल्या ६ विकेट, व्हिडिओ तुफान व्हायरल