Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तेजीत; शेअर बाजार निर्देशांकात सुधारणा

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2023 | 10:52 pm
A A
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र

मुंबई – माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच वित्तीय संस्थांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे आज शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्याचा परिणामही निर्देशांकावर झाला असल्याचे दिसून आले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 319 अंकांनी वाढून 68,941 अंकावर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 90 अंकांनी म्हणजे 0.5 टक्‍क्‍यांनी वाढून 18,118 अंकावर बंद झाला.

“पेट्रोलचे दर कमी होतील…” पेट्रोलियम मंत्री हरजीत सिंग पुरी यांचा आशावाद

हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, सन फार्मा, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, स्टेट बॅंक, कोटक बॅंक, एचडीएफसी, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरीव वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना चांगलाच आधार मिळाला. मात्र अशा परिस्थितीत अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा शेअर 4.62 टक्‍क्‍यांनी कोसळला.

कॉंग्रेसकडून सशस्त्र दलांचा अपमान; भाजपची टीका

त्याचबरोबर एनटीपीसी, एल अँड टी, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन या कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाल्याचे दिसून आले. जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, बॅंका आणि वित्तीय संस्थांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ झाल्यामुळे निर्देशांक उंचावले.

बऱ्याच कंपन्यांनी गेल्या आठवड्यात चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करण्याच्या मनस्थितीत होते. त्याचबरोबर फेडरल रिझर्व्ह आक्रमक व्याजदर वाढ करणार नाही या शक्‍यतेमुळे अमेरिका, युरोप आणि इतर शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे शेअर बाजारात सकाळपासून खरेदीचे वातावरण होते.

जपान मधील शेअर बाजाराचे निर्देशांक सव्वा टक्‍क्‍यांनी वाढले. जर्मनी, ब्रिटन येथील शेअर बाजाराचे निर्देशांकही वाढले होते. जागतिक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी 2,002 कोटी रुपयांची शेअरची विक्री केली. या आठवड्यामध्ये फेडरल रिझर्व्ह नेमका काय निर्णय घेते यावर शेअर बाजाराची पुढील दिशा अवलंबून राहण्याची शक्‍यता असल्याचे सांगण्यात येते.

Tags: Information technology sectorStock market indexमाहिती तंत्रज्ञान क्षेत्र

शिफारस केलेल्या बातम्या

सरलेल्या संवत्सरात निर्देशांकांत किरकोळ घट
अर्थ

Stock Market: तीन दिवसानंतर शेअर बाजार निर्देशांकात वाढ

2 weeks ago
कंपन्यांचे बाजार मूल्य नव्या उच्चांकावर; शेअर बाजार निर्देशांकात होत असलेल्या वाढीचा परिणाम
अर्थ

कंपन्यांचे बाजार मूल्य नव्या उच्चांकावर; शेअर बाजार निर्देशांकात होत असलेल्या वाढीचा परिणाम

5 months ago
Stock Market : शेअर निर्देशांकांची घोडदौड चालूच
अर्थ

Stock Market : शेअर बाजार निर्देशांकामध्ये एक टक्‍क्‍याने वाढ

5 months ago
#StockMarket : सेन्सेक्‍सची पुन्हा 47,000 अंकाला धडक
अर्थ

Stock Market : जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Axar Patel Wedding | अष्टपैलू अक्षर पटेल अडकला विवाहबंधनात; कोण आहे पत्नी मेहा?

बागेश्वर धामबरोबरच आता धिरेंद्र शास्त्री यांच्या घरीही दर्शनासाठी पोहोचले भाविक, काढताहेत फोटो

IND vs NZ | धोनीने रांचीमध्ये हार्दिकच्या नेतृत्वातील युवा सेनेसोबत मारल्या गप्पा; VIDEO!

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केले लग्न, कोणत्या मजबुरीने घेतला हा अवघड निर्णय, जाणून घ्या

Nashik : राज्यात महाविकास आघाडीचीच ताकद, पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित – छगन भुजबळ

प्रजासत्ताकदिनी पुतिन यांनी केले भारताचे कौतुक

कोल्हापूरच्या पठ्ठ्याचा नादचं खुळा! क्रिकेटच्या वेडापायी सातवीत शिकणारा चिमुरडा बनला कोट्याधीश

Tirupati Accident : अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

‘हे’ डाॅक्टर रुग्णांसाठी ठरताहेत पृथ्वीवरील देव, केवळ 20 रुपयांत उपचार, पद्म पुरस्कारासाठी झाली निवड

SCO Meet : भारताचे पाक परराष्ट्र मंत्र्यांना शांघाय परिषदेसाठी निमंत्रण, मात्र उपस्थित राहण्याबाबत…

Most Popular Today

Tags: Information technology sectorStock market indexमाहिती तंत्रज्ञान क्षेत्र

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!