‘गर्भधारणा चालू ठेवायची की नाही, हा अधिकार ‘त्या’ महिलेलाच! मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई:- 32 आठवड्यांच्या गर्भपातास मुंबई उच्च न्यायालयाने एका महिलेला परवानगी दिली आहे. नियमानुसार आतापर्यंत 24 आठवड्यांपर्यंतच्या गर्भपातास परवानगी दिली जात होती. त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. न्या. गौतम पटेल व न्या. एस. जी. दिघे यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली. बाळ जन्माला येऊ शकते हा वैद्यकीय बोर्डाचा अहवाल त्या कुटुंबाला दुःखात ढकलण्यासारखा आहे. … Continue reading ‘गर्भधारणा चालू ठेवायची की नाही, हा अधिकार ‘त्या’ महिलेलाच! मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल