Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा; ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वास्तविक, सीबीआयने पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे देशमुख यांच्या अर्जावर स्थगिती वाढवण्याची मागणी केली होती, जी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय. सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्या … Continue reading Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा; ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली