Mumbai : अनिल अंबानींना ‘या’ प्रकरणी उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा कायम

मुंबई – रिलायन्स (एडीए) समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. अनिल अंबानी यांच्याविरुद्ध पाठवलेल्या नोटीसवर 20 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश आयकर विभागाला दिले आहेत. तसेच या याचिकेतून अंबानी यांनी साल 2015 च्या कायद्यालाच आव्हान दिलेले असल्याने पुढील सुनावणीस देशाचे ऍटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना … Continue reading Mumbai : अनिल अंबानींना ‘या’ प्रकरणी उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा कायम