मुंबई – बॉलिवूडमध्ये गेल्या ४० वर्षांपर्यंत अनेक मोठ्या अभिनेत्रींना डान्स शिकविणाऱ्या सरोज खान यांचे ३ जुलै २०२० रोजी निधन झाले. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला होता.
सरोज खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून विविध स्तरातून त्यांना आदराजंली वाहण्यात येत आहे. बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत सरोज खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. माधुरी दीक्षित, अक्षय कुमारसह अनेक कलाकारांनी ट्विट करत सरोज खान यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. अक्षय कुमारने ट्विट करत हे भारतीय सिनेमाचे मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे.
I’m devastated by the loss of my friend and guru, Saroj Khan. Will always be grateful for her work in helping me reach my full potential in dance. The world has lost an amazingly talented person. I will miss you💔 My sincere condolences to the family. #RIPSarojji
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) July 3, 2020
तर अभिनेत्री माधुरी दीक्षित ट्विट करत सरोज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.‘माझी चांगली मैत्रीण आणि गुरु सरोज खान यांच्या जाण्याने मला धक्काच बसला आहे. मला सतत त्यांची आठवण येईल’ असे म्हणत तिने ट्विटमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे.
— Khushal Badhe (@khushalbadhe11) July 3, 2020
अभिनेता अक्षय कुमार
Woke up to the sad news that legendary choreographer #SarojKhan ji is no more. She made dance look easy almost like anybody can dance, a huge loss for the industry. May her soul rest in peace 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) July 3, 2020
अभिनेता रितेश देशमुखने ट्विट
Rest in Peace Saroj Khan ji. This loss is immeasurable for the industry & film lovers.Having choreographed more than 2000 songs she single handedly changed the landscape of how songs were shot. I had the pleasure of being Choerographed by her in Aladin. One tick off my bucketlist
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 3, 2020
कोरियाग्राफर फराह खान
Rest in peace Sarojji.. u were an inspiration to many, myself included. Thank you for the songs🙏🏻 #SarojKhan
— Farah Khan (@TheFarahKhan) July 3, 2020